तपस्वी रा.पां.जोशी यांचा सत्कार

ऋषीपंचमीच्या दिवशी गेली ४७ वर्षांपासून ‘शारदा ज्ञानपीठम्‘ तर्फे विविध क्षेत्रातील तपस्वींचे सत्कार केले जात आहेत. यावर्षी यामध्ये अंगुली मुद्रातज्ज्ञ चंद्रकांत इंगळे, ‘नाभिक वार्तापत्रा‘चे संपादक वामनराव देसाई, मराठी वृत्तपत्रांमध्ये निव्वळ खेळांच्या बातम्यांसाठी स्वतंत्र पान निर्माण करणारे हेमंत जोगदेव, सााप्ताहिक ‘नवप्रमोद‘चे संपादक व प्रकाशक लक्ष्मीनारायण…

0 Comments

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारांनी उद्योजक व्हावे-राज्यपाल कोश्‍यारी

विद्यापिठातील लॅबमध्ये जे शेती, अन्न, फळांवर संशोधन केले जाते, त्याचा उपयोग बेरोजगार व शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वत:चे उद्योग सुरु करावेत. जेणेकरुन शेतकरी आणि बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. तसेच या भागातील रोजगारही वाढेल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे…

0 Comments

फिशिग व्हिलेज राज्यात आदर्श ठरेल-केसरकर

नवाबाग फिशिग व्हिलेजसाठी प्रस्तावित असलेल्या १९ गुंठे शासकीय जागेची पहाणी राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिधुरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांनी शुक्रवारी फिशरीजच्या अधिका-यांसोबत पहाणी केली. नवाबाग फिशिग व्हिलेज राज्यातील एकमेव आदर्श फिशिग व्हिलेज ठरेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.        नवाबाग येथील ब्रेक…

0 Comments

जिल्ह्यात पर्यावरणपुरक उद्योग आणणार-उदय सामंत                

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात पर्यावरण पूरक उद्योग आणण्याचा माझा मानस आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २५ हजार नवीन उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ७५ हजारहून लोकांना रोजगार मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केली. दरम्यान…

0 Comments

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बेरोजगारांनी उद्योजक व्हावे-राज्यपाल कोश्यारी

 विद्यापिठातील लॅबमध्ये जे शेती, अन्न, फळांवर संशोधन केले जाते, त्याचा उपयोग बेरोजगार व शेतक-यांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरु करावेत. जेणेकरुन शेतकरी आणि बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. तसेच या भागातील रोजगारही वाढेल. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ स्थानिकांनी घ्यावा, असे…

0 Comments

उत्साही वातावरणात घरोघरी गणपतीचे पूजन

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात घरोघरी आज उत्साहपूर्ण वातावरणात गणपतीचे पूजन करण्यात आले. गणपती शाळेतून गेले दोन दिवस गणपती घरी नेतानाचे चित्र आजही सकाळही पहायला मिळाले.       भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले. गेले दोन वर्षे…

0 Comments

लोककला टिकण्यासाठी ‘लोकबाप्पा’च्या माध्यमातून साकडे

कोणत्याही शुभकार्याची किंवा कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीचे स्मरण केले जाते. कलेचा अधिपती असल्याने प्रत्येक कलेमध्ये गणपतीला मानाचे स्थान दिले आहे. आर्थिक बाजू सांभाळताना दिवसेंदिवस सर्वच कला टिकवून ठेवणे डोईजड झाले आहे. कलेला लोकाश्रय मिळाला असला तरी तुटपूंज्या मानधनातून भविष्यासाठी तजविज करणे अशक्य झाले…

0 Comments

राज्यपालांच्या हस्ते सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचे भूमिपूजन

वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापिठामार्फत सिंधू स्वाध्याय केंद्र या संस्थेतर्फे सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्र चालविण्यात येणार आहेत. याचे भूमिपूजन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज वेंगुर्ला येथे करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.       हे…

0 Comments

चांगल्या लेखकासाठी चांगल्या वाचकाची गरज

वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्यावतीने कथालेखन यावर ‘कथा सृजनाच्या वाटेवर‘ या कार्यक्रमांतर्गत वृंदा कांबळी यांनी कथाबीजाची प्रेरणा लेखकाच्या मनात कशी होते, कथानिर्मितीच्या दीर्घ प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, लघुकथा म्हणजे काय, लघुकथा व कादंबरी यातील फरक, लघुकथा लेखनासाठी आवश्यक बाबी, लघुकथेची वैशिष्ट्ये, कथेतील महत्त्वाचे घटक…

0 Comments

शिक्षकांच्या समस्या सोडविणार-केसरकर

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १४ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,  मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, तहसिलदार प्रविण लोकरे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, नागेश गावडे, शितल आंगचेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, श्रेया मयेकर यांच्यासह…

0 Comments
Close Menu