कर्नाटकातील यक्षगान मराठीत
कर्नाटकातील यक्षगानाचा कानडी भाषेतून महाराष्ट्राच्या या किनारपट्टीवरील प्रदेशातील पहिला प्रयोग म्हणून 15 फेब्रुवारी 1986 या दिवशी नेोंद झाली. आपल्या जिल्ह्यातील आंदुर्ले या गावी श्रीदेवी चामुंडेश्वरीच्या मंदिरातील प्रांगणात यक्षगान प्रयोग संपन्न झाला होता. कर्नाटकातील उडुपी येथील कन्नड भाषिक कलाकारांकरवी दि.…