“अयोध्या” एक विलक्षण नाट्यानुभव 

 केदार देसाई लिखित दिग्दर्शित “अयोध्या“...भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध ह्या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग ‘याची देही याचि डोळा’ पहाण्याची संधी वेंगुर्लेवासीयांना लाभली.                   केदार देसाई नाव उच्चारले की, रंगमंचावर नवनवीन संकल्पना पाहायला मिळणार याची खात्री रसिक प्रेक्षकांना…

0 Comments

पालकांसमोरची नवी आव्हाने

न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही।       मानसशास्त्र या विषया सोबत काम करताना साधारणपणे कोविड नंतरच्या काळापासून पालक आणि पाल्य या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव ही वारंवार जाणवणारी समस्या वाटते आहे. समाज माध्यमांचा अविवेकी वापर विद्यार्थ्यांकडून वाढला असल्यामुळे…

0 Comments

आमचे पबीकाका

शिर्षक वाचताना मराठी निबंध असावा बहुदा असंच वाटेल आपल्याला. पण हो, म्हणावा तर निबंध म्हणावं तर व्यक्त होणं. तेही आपल्या सर्वांच्याच पबीकाकांद्दल. पबीकाका म्हण्णजे श्री. प्रभाकर नागेश नाईक. या 10 जानेवारी रोजी पबीकाका वयाची 75 री पूर्ण करीत आहेत. यानिमित्त हा छोटासा लेखन…

0 Comments

देवाचीये द्वारी उभा क्षणभरी

       कोकणात मंदिर संस्कृती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे. येथील घराघरांत धार्मिकतेचा प्रभाव दिसून येतो. इतर हिदूंचे सण साजरे करण्याबरोबरच येथील मंदिरांमधील उत्सव तेवढ्याच भक्तिभावाने साजरा करण्यात कोकणातील माणसांचा पुढाकार असतो. त्यामुळे येथील वातावरण हे नेहमीच भक्तिमय दिसून येते. दिवाळी संपून गावोगावच्या…

0 Comments

नवांकूर बालकुमार साहित्य संमेलन

मी अनेक वर्षे कुडाळ वेंगुर्ला प्रवास करते आहे. प्रवासात थोड्याच वेळासाठीही भेटणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मी गप्पा करते. अर्थातच बोलता बोलता मी साहित्य या विषयापाशी येते. प्रत्येकवेळी माझ्या मनावर चिंतेचा ओरखडा उमटत राहातो. त्या त्या वेळीच या मुलांसाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असा विचार रूजतो.…

0 Comments

देवदिवाळी – संस्कृती आणि शेतीचे धागे विणणारा सण

    कोकणातला बैलपोळा म्हणजे देव दिवाळी. आपल्या कृषिप्रधान संस्कृती मधील महत्त्वाचा सण. ‘मार्गशीर्ष प्रतिपदा‘ या दिवसाला कोकणात आगळेच महत्त्व आहे. कोणत्याही संस्कृती कोशात व धार्मिक व्रतवैकल्यांच्या ग्रंथात माहिती नसलेला सण म्हणजे देवदिवाळी.  सर्जा-राजा वा ढवळ्या-पवळ्या या बैलजोडीच्या शिंगांना रंग फासण्याचा त्यांना गोंडे बांधण्याचा…

0 Comments

बदलती दिवाळी…आनंद तोच. पण बदलणारा

अनुभव म्हटल्यावर स्वतःच बालपण आलच आणि आपलं बालपण म्हटल्यावर गाव सुद्धा आलं. मग सुरूवात होतेय ती ३० वर्षांपूर्वीच्या गावच्या दिवाळीने! ५-६ वर्षांच वय जेव्हा समज यायला लागलेली.       आमची दिवाळी सुरू व्हायची ती नरक चतुर्दशीलाच, वसुबारस ते धनत्रयोदशी आम्हा स्वधर्मियांना कळायला बराच अवधी…

0 Comments

मातोंडची ग्रामदेवता श्री देवी सातेरी : जत्रौत्सव विशेष

आदिशक्ती आदिमाया देवीची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. अशाचप्रकारे दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावच्या श्री देवी सातेरीची ख्याती आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला सातेरीचा जत्रोत्सव साजरा होतो. यावर्षी 26 नोव्हेंबर 2023 रोजी हा जत्रोत्सव थाटात…

0 Comments

श्रीदेवी सातेरी जत्रौत्सव विशेष

  वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीचा पहिला जत्रौत्सव रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न होत आहे.  खरेतर परब कुळाच्या मुळपुरुषाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीदेवी सातेरी अणसूर येथून येथे आली. त्या पुण्यपुरुषाची भक्ती थोर होती. म्हणूनच श्रीदेवी सातेरी ही भक्ती व श्रद्धेचे प्रतिक आहे.…

0 Comments

व्यवस्थेला हवा मानवी चेहरा..

         आज एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टेली मेडिसिन उपचार प्रणाली द्वारे दुर्गम भागातील रूग्णांवर उपचार कशाप्रकारे होतील याचे प्रयोग होत आहेत. आयुष्ामान भारत, महात्मा फुले योजना अशा योजनांवर उपचारांवरील खर्चाची रक्कम मर्यादा प्रति कुटुंब पाच लाख रूपयांपर्यंत करण्यात आली आहे.…

0 Comments
Close Menu