जन्मस्थळ दर्शन श्यामच्या आईचे
पूज्य साने गुरूजीच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त ‘आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू! सौख्याचा सागरू, आई माझी!’ असे भावोत्कट उद्गार उभ्या महाराष्ट्राला देणाऱ्या संस्कारभूषण पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष! एक प्रासादिक लेखक, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रतिभासंपन्न शिक्षक, चैतन्याचा…