वेंगुर्ल्याचा पाऊस…

‘वेंगुर्ल्याचा पाऊस‘ या कवी मंगेश पाडगावकर यांच्या प्रसिद्ध कवितेत वेंगुर्ल्याच्या पावसाचे यथार्थ वर्णन आहे. कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म वेंगुर्ल्याचा. उभादांडा येथे समुद्र किना-यावर त्यांचे घर. कवी पाडगावंकरांचे वेंगुर्ल्यातील वास्तव्य १० वर्षे होते. वेंगुर्ल्यासारख्या निसर्गरम्य परिसरात त्यांचे बालपण गेल्यामुळे ‘वगुर्ल्याचा पाऊस‘ ही अतिशय…

0 Comments

…नायतर माझ्या विठूक कोरोना जायत

कोरोना नसता तर येणा-या आठवड्यात पालखी सोहळे देहू आणि आळंदीहून पंढरपूराच्या दिशेने चालू लागले असते. पण यंदाची वारी पायी नसणार आहे. संतांच्या पादुका थेट ‘गरुडावर बैसोनि‘ पंढरीला जाण्याची शक्यता आहे. आपल्या परंपरेसाठी आग्रही असणा-या वारक-यांनी हे अगदी सहज कसं स्वीकारलं, असा प्रश्न अनेकांना…

0 Comments

वठलेला वृक्ष …

१. 'सहा हॉस्पिटल्स फिरूनही बेड मिळाला नाही. त्यामुळे रोगी अँब्युलन्समध्ये गेला.' २.  'आमच्या वडिलांना हृद्यविकाराचा झटका आला. हॉस्पिटल म्हणालं, "कोविडची टेस्ट करा. मग         ऍडमिट करू." ती करेपर्यंत वडील गेले.' ३. 'मजबुरीत खाजगी रुग्णालयात जावं लागलं, त्यांनी वाट्टेल ते बिल केलं.' ४.…

0 Comments

लालपरीच्या दुनियेत

१ जून रोजी एसटीचा वाढदिवस. एसटीचा आणि आपलं प्रत्येकाचे नाते असते. एसटी म्हणजे आमच्यासाठी कधीच लाल डबा नसतो. मी अजूनही मुंबईहुन गावी जाताना कुर्ला नेहरुनगरला जातो. कणकवली, मालवण, सावंतवाडी एसटी पकडतो आणि गावी निघतो. मला एसटी आवडते कारण ती गावी जाताना गोल गोल…

0 Comments

मी, कोरोना आणि स्वावलंबन

प्रिय कोरोना,            होय, ‘तुला कोण रे प्रिय वगैरे म्हणेल? पण मला बुवा तू फार आवडलास.‘ ‘का?‘ ‘अरे, वेड बीड नाही लागलं मला, मला तू जगायला शिकवलंस! होय होय तूच तूच. शिकवलंस जगायला आणि मोदी सांगतात ना ती आत्मनिर्भरता…

0 Comments

याचाही विचार व्हावा….

               १९८२मध्ये काजू उद्योग धंद्यात मी व माझा भाऊ उतरलो. १९८७ मध्ये संपूर्णतः लॉस झालो. तरीही मी हार न मानता आजपर्यंत या उद्योगात तग धरुन आहे. आज सर्वत्र लॉकडाऊनमुळे प्रत्येक उद्योगावर टांगती तलवारच आहे. एकंदरीतच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे…

0 Comments
मी, कोरोना आणि माझी प्रॉपर्टी
A woman from South Asia in various traditional Indian clothes

मी, कोरोना आणि माझी प्रॉपर्टी

आपण जन्माला आल्यापासून अनंतात विलीन होईपर्यंत या पृथ्वीतलावर वावरतो. आपल्या कर्मात रममाण होत आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपली भूमिका रंगवण्यात मग्न असतो. भूमिकांना यथायोग्य न्याय देण्यासाठी धडपडत असतो. या भूमिका आई-वडिल, पाल्य, भाऊ बहिण मैत्री. अशी अनेक नात्यांच्या गुंतावळ्यात आपण स्वतःला गुंतवत असतो.…

0 Comments

आंब्याचा बाटा आणि शिक्षणाच्या पायवाटा…

    मे महिना संपत आलाय..एव्हाना शाळा सुरु व्हायचे वेध लागले असते. कोरोनामुळे या वर्षी शाळा सुरु होण्याची तारीख अजून निश्चित नाही झाली. शासनस्तरावर शाळा लवकरच सुरु करण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु कोरोनारुपी राक्षस  अजूनही सर्व क्षेत्रात हाहाकार माजवून आहे. हा राक्षस काही…

0 Comments

इथेही दुर्लक्ष नको !

हल्लीच्या कोरोना संकटामुळे इतर अनेक क्षेत्रातील कामे व पुढे येऊ शकणारी काही संकटे व त्रास दुर्लक्षित होत असताना दिसत आहेत. सफाई कर्मचारी व आरोग्यखात्यातील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पण इतर अनेक खात्यांची कामे सुद्धा तितकीच महत्वाची आहेत व तीसुद्धा सुरु…

0 Comments

“मे” आय कम…

मे महिना संपत आला. एव्हाना मुंबईकरांची परतण्याची घाई सुरु झाली असती. मुंबईला परताणा-या ट्रेन्स, बस गर्दीने ओथूंबन गेल्या असत्या. परंतु करोनामुळे चाकरमानी यंदा कोकणात येवू शकले नाहीत. 1996 पासून मी मुंबई/नवीमुंबई मध्ये स्थायीक आहे. त्यांनतर मे महिन्यातली माझी वेंगुर्ला फेरी 1997 पासून आजपर्यंत…

0 Comments
Close Menu